या टिप्स फॉलो करा, मजबूत पासवर्ड असा बनवा

तुमच्या क्रेडिट कार्ड लिमिट नेहमी कमी सेट करून ठेवा, जेव्हा गरज पडेल तेव्हा वाढवून घ्या.

आपली मराठी भाषा प्रगल्भ आहे, पासवर्डमध्ये शब्द वापरा.

मोबाईलमध्ये पासवर्ड Save करताना कॉमन शब्द, नंबर लिहू नका.

कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कार्ड डिटेल्स Save करू नका. 

Browser मध्ये Netbanking किवा क्रेडिट कार्डचे पासवर्ड अजिबात सेव्ह करू नका.

Rupay क्रेडिट कार्डचा वापर करा.

दिलाच पाखरू, गौतमी पाटीलचा नया अंदाज