भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची नेटवर्क असणारी रेल्वे आहे.

4 February 2025

प्रवाशी संख्येच्या बाबतीत भारतीय रेल्वे जगातील पहिल्या क्रमांकावर आहे. 

अनेकवेळी काही कारणांमुळे प्रवाशी आपले तिकीट विसरुन जातात. तसेच ओळखपत्रही विसरुन जातात.

तिकीट विसरणाऱ्या लोकांना टीसी रेल्वेतून उतरवून देतात. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. 

परंतु ट्रेन तिकीट किंवा आयडी विसरल्यावर टीटीही तुम्हाला रेल्वेतून खाली उतरवू शकणार नाही.

तुमच्याकडे रेल्वेचा PNR असणारा मेसेज हवा. त्यानंतर तुम्हाला रेल्वेतून प्रवास करता येणार आहे. 

तुम्ही आयडी किंवा तिकीट विसरल्यावर मेसेज दाखवल्यानंतर टीटीई तुम्हाला ट्रेनमधून खाली उतरवू शकणार नाही.

रेल्वे प्रवास करताना काही गोष्टींची माहिती ठेवल्यास प्रवासात निर्माण होणाऱ्या अडचणीतून मार्ग निघतो.