GK: 25000 दात असलेला प्राणी कोणता?

4th November 2026

Created By: Aarti Borade

जगात एक असा प्राणी आहे ज्याला २५००० पेक्षा जास्त दात आहेत

अनेक लोक तर हा प्राणी मोठ्या आवडीने खातातसुद्धा

काहीजण तर हा प्राणी घरात पाळतात देखील

आता तुम्ही विचार करत असाल की हा प्राणी कोणता आहे?

आम्ही गोगलगाईबद्दल बोलत आहोत