GK: ICCचे एकूण किती सदस्य आहेत?
GK: ICCचे एकूण किती सदस्य आहेत?
13thJuly 2026
Created By: Aarti Borade
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)चे एकूण १११ देश सदस्य आहेत
यापैकी १२ देश पूर्ण सदस्य (Full Members) आहेत
९९ देश सहयोगी सदस्य (Associate Members) आहेत
मॉरीशस हा ICC मधील नवीनतम सदस्य देश आहे
मॉरीशसला नुकत्याच झालेल्या ICC च्या वार्षिक बैठकीत सहयोगी सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले
तो ICC चा १११वा सदस्य देश बनला आहे
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा