Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

4 August 2026

Created By: Atul Kamble

GK - भारताच्या 10 सर्वात कठीण प्रवेश परीक्षा कोणत्या ?

Created By: Atul Kamble

 लोकसेवा आयोगाची सिव्हील सेवा परीक्षा (CSE ) भारतातील सर्वात कठीण परीक्षेपैकी एक मानली जाते.

 JEE Advanced देखील एक कठीण परीक्षा आहे. ही परीक्षा IIT मध्ये प्रवेशासाठी आयोजित केली जाते.

कॅट भारतातील प्रतिष्ठीत बिझनस कॉलेज IIMs मध्ये प्रवेशासाठी आयोजित केली जाते.

 NEET, मेडिकल कॉलेजात एमबीबीएस सारख्या कोर्सेससाठी घेतली जाणारी सर्वात कठीण परीक्षेपैकी आहे.

 GATE ही परीक्षा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्ससाठी असते.ज्यामुळे एम.टेकमध्ये प्रवेशाची संधी मिळते.

 भारतात संरक्षण दलासाठी घेतली जाणारी NDA ची परीक्षा देखील अवघड परीक्षा मानली जाते.

देशाच्या प्रमुख लॉ युनिव्हर्सिटीत प्रवेशासाठी CLAT परीक्षा घेतली जाते.

असिस्टंट प्रोफेसर आणि रिसर्च फेलोशिपसाठी UGC NET ही परीक्षा घेतली जाते.

राष्ट्रीय डिझाईन संस्थान प्रवेश, ही परीक्षा डिझाईन स्किल्स आणि क्रिएटिव्हीटीसाठी घेतली जाते.