GK: भारतातील सर्वात मोठा सोलार प्लांट कुठे आहे?

14thJuly 2026

Created By: Aarti Borade

भारतातील सर्वात मोठा सोलर पॉवर प्लांट राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील फलोदी येथे आहे

भदला सोलर पार्क हे भारताचे सर्वात मोठे सौर ऊर्जा संयंत्र आहे

या प्लांटची एकूण विद्युत उत्पादन क्षमता २,२४५ मेगावाट आहे

हा प्लांट थार वाळवंटात १४,००० एकर क्षेत्रात पसरलेला आहे

येथे ऑटोमॅटिक क्लिनिंग रोबोट्स लावले आहेत जे सोलर पॅनल्स धूळमुक्त ठेवतात

या भागात वर्षात ३०० हून अधिक दिवस सूर्यप्रकाश असल्याने हे ठिकाण सोलर ऊर्जेसाठी आदर्श आहे