GK: भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती?
GK: भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती?
28th April 2026
Created By: Aarti Borade
भारतातील बहुतांश लोक हिंदी बोलतात
बंगाली ही भारतात हिंदीनंतर सर्वाधिक बोलली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे
भारतात बंगाली बोलणाऱ्यांची संख्या साधारणपणे ९.७२ कोटी असून हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ८.०३ टक्के इतके आहे.
बंगाली भाषेचा प्रभाव प्रामुख्याने पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागांत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो.
मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे
दक्षिण भारतातील तेलगू आणि तमिळ या भाषांचा क्रमांक अनुक्रमे चौथा आणि पाचवा लागतो
भाषिक वैविध्याने नटलेल्या भारतात बंगाली, मराठी आणि तेलगू यांसारख्या भाषा देशाची सांस्कृतिक एकता अधिक मजबूत करतात
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा