GK: रेल्वे स्टेशनच्या नावापुढे जंक्शन का लिहिले जाते?

16th October 2026
Created By: Aarti Borade
जंक्शन म्हणजे असे स्टेशन जिथून किमान तीन वेगवेगळ्या दिशांना रेल्वे लाईन्स जातात

टर्मिनस हे रेल्वे लाईनचे शेवटचे स्टेशन असते, जिथून पुढे ट्रॅक नसतो आणि ट्रेनला परत त्याच मार्गाने जावे लागते.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे टर्मिनसचे उत्तम उदाहरण आहे.

सेंट्रल म्हणजे मोठ्या शहरातील मुख्य रेल्वे स्टेशन, जसे चेन्नई सेंट्रल, मुंबई सेंट्रल किंवा कानपूर सेंट्रल.

शहरात अनेक मोठे स्टेशन असतील तरी ‘सेंट्रल’ त्यापैकी एक असते आणि ते सर्वात मोठे किंवा व्यस्त असेलच असे नाही.

याशिवाय कॅन्ट स्टेशन सैन्य छावणीच्या परिसरात असते आणि सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी सोयीचे ठरते.

मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा