आपल्या शरीरात आतडे सर्वात महत्वाचा भाग आहे.
05 December 2023
मसालेदार जेवणामुळे एसिडिटी, जळजळ आणि पोटदुखीचा त्रास होतो.
आपण घेतलेला आहार पचवणे अवघड होते.
रेड मीटचे जास्त सेवन केल्यास आपले आतडे सडण्याची प्रक्रिया सुरु होते.
ब्रेड, पिज्जा, बर्गर, केक, बिस्किट यामुळे आपल्या आतड्यांवर परिणाम होतो.
सोडा, एनर्जी ड्रिंक, फ्रूट जूस याचे अती सेवन हानीकारक आहे.
जास्त प्रमाणात डीप फ्राई फूड्स म्हणजे तळलेले पदार्थ खाणेही आतड्यांसाठी चांगले नाही.
हे ही वाचा... नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात, प
्रथमच आले समोर