विवाहित महिलांनी होळीला 'ही' चूक करू नये, नाही तर...
11 March 2025
Created By : Manasi Mande
13 मार्च रोजी होळी दहन होईल, त्यानंतर 14 मार्चला रंगपंचमी
होळीच्या दिवशी 14 मार्च रोजीच चंद्रग्रहणही लागणार आहे
शास्त्रानुसार, होळी दहनावेळी काही चुका टाळल्या पाहिजे
नवविवाहित महिलेने सासूसोबत होळी दहन पाहू नये, अशी मान्यता आहे
दोघींनी एकत्र होळी दहन पाहिल्यास कुटुंबात क्लेश वाढतात
होळीला दिवसा किंवा रात्री चौकातून जाऊ नये, असंही सांगितलं जातं
फाल्गुन पोर्णिमेला नकारात्मक शक्तीचा परिणाम वाढतो, त्याचा परिणाम होतो
होळीच्या दिवशी आर्थिक व्यवहार करू नये, तसं केल्याने लक्ष्मी रुसते, असं म्हटलं जातं
सकाळपासून दुपारपर्यंतच रंग खेळले पाहिजे, संध्याकाळी रंग लावू नये, असंही शास्त्र सांगतं
पूजा करताना कोणत्या हाताने वाजवावी घंटा ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा