2021 मधील आयएएस रिाया डबी ब्यूटी विद ब्रेन म्हणून ओळखले जाते. 

1 february 2025

रिया डाबी यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 15 वी रँक मिळवली होती. त्यांना राजस्थान केडर मिळाले.

 

रिया डाबी यांनी 2023 मध्ये IPS असलेले मनीष कुमार यांच्यासोबत लग्न केले. 

 

मनीष कुमार यांनी 2020 मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले. 

 

2023 मध्ये रिया डाबी आणि मनीष कुमार यांचे लग्न झाले. कोर्ट मॅरेज केल्यानंतर त्यांनी सर्व धार्मिक विधी केला.

 

सोशल मीडियावर IAS आणि IPS ची जोडी हिट आहे. ते नेहमी सक्रीय असतात. 

 

लग्नापूर्वी रिया डाबी आणि मनीष कुमार यांची पहिली भेट लबासनामध्ये प्रशिक्षणा दरम्यान झाली होती. 

 

पहिल्याच भेटीत रिया डाबी यांना मनीष कुमार आवडल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले जाते.