चीनमध्ये आय लव्ह यू कसं म्हणतात?
19 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
प्रेम व्यक्त करण्यासाठी, लोक आय लव्ह यू म्हणतात.
चीनमध्ये आय लव्ह यू कसं म्हणतात?
चिनी मंदारिन भाषेत, Wǒ ài nǐ ही ओळ आय लव्ह यू साठी वापरली जाते.
जसं की , 我 (Wǒ) = I, 爱 (ài) = (love)आणि 你 (nǐ)=(you)
चिनी भाषा ही जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे.
चिनी भाषेत, शब्दांचा अर्थ स्वरांच्या चढउतारांवर अवलंबून बदलतो.
चिनी भाषेची आणखी एक खासियत म्हणजे त्यात अल्फाबेट नाहीत. यासाठी अक्षरे वापरली जातात
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा