भारतातून कॅनडाला जाण्यासाठी किती देशांतून प्रवास करावा लागतो?

17 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

मिनी पंजाब असणारा कॅनडा हा देश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे पंतप्रधान मोदींचा कॅनडा दौरा आणि जी7 समिट..

4 कोटी लोकसंख्या असलेल्या कॅनडा देशात 18 लाख भारतीय राहतात. यातील बहुतांश लोकं पंजाबमधील आहेत.

भारत आणि कॅनडा यांच्यात 11,600 किमी अंतर आहे. कॅनडाला जाण्यासाठी कोणत्या देशातून जावं लागतं? ते जाणून घ्या

भारतातून कॅनडाला जाण्यासाठी विमान उत्तर ध्रुवावरून जातं.. यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, कजाखिस्तान आणि रशियावरून कॅनडा जाते.

जर युरोप मार्गे कॅनडाला जायचं टर संयुक्त अरब अमीरात, सौदी अरब/इराण, तुर्की, जर्मनी/फ्रान्स/नेदरलँड, युके, आइसलँड आणि ग्रीनलँड करत कॅनडाला पोहोचते. 

भारतातून कॅनडासाठी नॉन स्टॉप विमान असेल तर 14 ते 16 तास लागतात. भारतातून कुठून फ्लाइट पकडता यावर अवलंबून आहे. 

भारतीयांना कॅनडा खूप आवडतं. कारण इथलं शिक्षण, नोकरीच्या संधी, पगार आणि विजाचे नियम सर्व काही कारणीभूत ठरतं. 

349 रुपयात एअरटेल की जियो, कोणता डेटा प्लान बेस्ट?