नेपाळमध्ये किती मुस्लिम राहतात?

10 September 2025

Created By: Mayuri Sarjerao

नेपाळमध्ये हिंदू धर्माचे पालन करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. नेपाळमध्ये मुस्लिम किती आहेत?

2021 च्या नेपाळ जनगणनेनुसार, नेपाळमध्ये 1,483,060 मुस्लिम आहेत, जे एकूण लोकसंख्येच्या 5.09 % आहेत

नेपाळमध्ये इस्लाम हा तिसरा सर्वात मोठा धर्म आहे

2011 मध्ये नेपाळमध्ये मुस्लिम लोकसंख्या 4.4 % होती, जी आता 5.09 % झाली 

नेपाळमध्ये बहुतेक सुन्नी मुस्लिम आहेत. ते भारतीय सीमेला लागून असलेल्या तराई प्रदेशात वसलेले आहेत

तसेच बौद्ध धर्म हा नेपाळमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे.