एका मिनिटात हत्ती किती वेळा घेतो श्वास, तुम्हीच सांगा
14 August 2025
Created By: Kalyan Deshmukh
हत्ती हा जगातील विशालकाय प्राण्यांपैकी एक आहे
हत्तीचे वजन कित्येक किलो असते. 4000-6000 पर्यंत ते असते
हत्ती हा बुद्धिमान प्राणी मानल्या जातो
हत्ती एका मिनिटाला सरासरी 4 ते 12 श्वास घेतो
हत्तीचे वय साधारणपणे 100 वर्षांपेक्षाच अधिक असते
हत्तीची गर्भावस्था 18-22 महिने असते
वजन जास्त असले तरी ते नदीत तरंगू शकतात.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा