सुनिता विल्यम्स यांचे शिक्षण किती झाले आहे ?
Created By: Atul Kamble
सुनिता विल्यम्स यांचे प्राथमिक शिक्षण अमेरिकेच्या ओहायो राज्यातील नीडहॅम हायस्कुलमध्ये झाले आहे
सुनिता विल्यम्स यांनी १९८७ मध्ये युएस नौदल अकादमीतून भौतिकशास्रात बीएस्सी पदवी घेतली
पदवीनंतर सुनिता यांनी अमेरिकन नौदलात हेलिकॉप्टर पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले
१९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून इंजिनिअरिंगमध्ये एमएस्सी ही मास्टर डिग्री घेतली
नौसेनेत असताना सुनिता यांनी उड्डान आणि एअरोस्पेस संबंधित विशेष प्रशिक्षण पूर्ण केले
सुनिता यांच्या शैक्षणिक आणि उड्डयन अनुभवामुळे त्यांची १९९८ मध्ये अंतराळ मिशनसाठी नासाने निवड केली
नासात दाखल झाल्यानंतर सुनितांना अंतराळवीरांसाठीचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले
सुनिताच्या शिक्षण आणि प्रशिक्षणामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्थानकात प्रदीर्घ काळ राहाण्याची संधी दिली
सुनिता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या अमेरिकेत डॉक्टर आहेत, ते मूळचे अहमदाबादचे आहेत.