भारताच्या 100 रुपयांत इस्त्रायलमध्ये काय खरेदी करता येईल?
29 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
Israel सध्या चोहो बाजूने घेरला गेला आहे. सर्वच आघाड्यांवर गुंतला आहे
पण भारताशी इस्त्रायलचे संबंध अत्यंत चांगले आहेत
इस्त्रायलच्या चलनाला शेकेल असे नाव आहे. त्याचा कोड ILS ₪ असा आहे
भारतीय चलन INR तर इस्त्रायलचे चलन ILS असे लिहितात
इस्त्रायलचा 1 रुपया भारताचे 22 रुपये इतका आहे
तर भारताचे 100 रुपये 4.423 इस्त्रायल शेकेल होतात
पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीत इस्त्रायल शेकेलला मान्यता
देश असावा तर असा, इथं भिकारीही करोडपती; भिकाऱ्यापुढे तुमचा पगार किस झाड की पत्ती..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा