SBI चं ATM हरवलं तरी नो टेन्शन...करा फक्त 'हा' नंबर डायल

19 November 2023

Created By: Harshada Shinkar

SBI ATM हरवल्यास बँकेच्या टोल फ्री 1800 1234 \ 1800 2100 या नंबरवर कॉल करा 

तुमच्या आवडीची भाषा निवडा, आता to Block your ATM card, UPI, Internet Banking मेन्यू सलेक्ट करा

त्यानंतर एटीएम कार्ड ब्लॉक पर्याय निवडण्यासाठी १ नंबर दाबा.

यानंतर सिस्टम एटीएम कार्डचे शेवटचे चार अंक सांगून कार्ड ब्लॉक केल्याचे सांगेल

तुम्हाला एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी १ नंबर दाबण्यास सांगितले जाईल, तो दाबा

तुम्हाला एटीएम कार्ड किंवा बँक खात्याचे शेवटचे ४ अंक प्रेस करण्यासही सांगितले जाऊ शकते.

तुम्ही कन्फर्म केल्यानंतर तुमचं कार्ड ब्लॉक केले जाईल, तसा SMS ही नोंदणीकृत नंबरवर पाठवला जाईल