हायब्रिड भाजी कशी ओळखावी?

10th August 2026

Created By: Aarti Borade

हायब्रिड भाज्या वेगवेगळ्या प्रजातींच्या परागणातून तयार होतात

त्यांचा स्वाद हवा तेवढा चांगला नसतो

हायब्रिड भाज्या लवकर पिकतात आणि हवामानानुसार टिकून राहतात.

हायब्रिड टोमॅटो अंडाकृती किंवा पूर्ण गोल, चकचकीत आणि जाड सालेचा असतो

हायब्रिड काकडी चमकदार हिरवी व जाड साल असते

हायब्रिड बाजारातील मोठ्या-रूंद पानांची कोथिंबीर हलकी हिरवी व मंद सुगंध असते.