असे मिळवा व्हॉट्सॲपमधील डिलीट झालेले मेसेज

WhatsApp वर डिलीटेड मेसेज रिकव्हर करणे तसे खूप सोपे आहे.

२ ते ३ स्टेप्स मध्ये आपण मेसेज सहजरित्या परत मिळवू शकतो.

फक्त मेसेज नाही तर कोणतीही मीडिया फाईल सुद्धा परत मिळवू शकतो.

WhatsRemoved नावाचे एक अँड्रॉइड अँप्लिकेशन मोबाइलमध्ये इन्स्टॉल करा. 

त्याला लागणाऱ्या सर्व परमिशन दिल्या की अँप कार्यान्वित होईल. 

अँप्लिकेशन पूर्णतः सेफ आहे. हे अँप प्ले स्टोर डाउनलोड करू शकता.

दिलाच पाखरू, गौतमी पाटीलचा नया अंदाज