ढेकूण पळवायचे असतील तर घरगुती उपाय आजमवा

19 July 2025

Created By: Atul Kamble

पावसाळ्यात ढेकूण जास्त होण्याची शक्यता असते

 तुम्हाला ढेकणांचा त्रास होत असले तर काही घरगुती उपाय आजमवा

कडूनिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्यात काही निंबाच्या तेलाचे थेंब टाका, याचा स्प्रे बनवून बिछाण्याच्या आजूबाजूला स्प्रे करावा

बोरीक पावडर बिछाण्यावर, गादीच्या कोपरे, आजूबाजूच्या भिंतीवर शिंपडावी 

हेअर ड्रायरद्वारे बिछाण्यावर हळूवार स्प्रे करा याने ही किटक मरतात

लॅव्हेंडल ऑईलचे काही थेंब पाण्यात मिस्क करुन बिछाण्यावर शिंपडावे

एक चमचा बेकिंग सोड्यात दुप्पट लिंबू रस टाकून हे मिश्रण संभाव्य जागांवर लावावे

सर्वात उत्तर बिछान्याला उन्हात वाळत टाकावे त्यानेही बेड बग कमी होतात.