4 october 2025
Created By: Atul Kamble
वेलची वा इलायची अन्नपदार्थांत आणि मिठाईमध्ये चव आणि सुंगध येण्यासाठी वापरली जाते
परंतू तुम्हाला माहिती आहे का वेलची आरोग्यासाठी देखील फायद्याची असते
वेलचीमध्ये विटामिन्स C,B,पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि मॅगनीज सारखी पोषक तत्वं आढळतात.जी शरीर आरोग्यदायी ठवण्यास मदत करतात
दिवसाची सुरुवात वेलचीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला किती चांगला लाभ होतो ते पाहूयात
वेलचीचे पाणी प्यायल्याने पचन यंत्रणा मजबूत होते. अपचन, गॅस, एसिडीटीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते
वेलचीचे एंजाईम्स पचन प्रक्रीयेला वेगवान करतात,ज्यामुळे जेवण सहज पचते
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर सकाळी वेलचीचे पाणी प्यायल्याने फायदा होतो
याने मेटाबॉलिझम वाढते आणि शरीरातील जमलेले फॅट बर्न होण्यास मदत होते
वेलचीतील तत्वं ब्लड शुगर लेव्हल संतुलित राखण्यास मदत होते. डायबिटीजमध्ये त्यामुळे फायदा होतो
काळीमिरीचा वापर भारतात मसाल्यात होतो. परंतू तिचे औषधी गुण खूप आहेत
काळीमिरीचा वापर भारतात मसाल्यात होतो. परंतू तिचे औषधी गुण खूप आहेत
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्व सामान्य ज्ञानावर आधारित आहे,योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )