कॉलेस्ट्रॉल वाढत असेल तर अशापद्धतीने लसूण खा

6 february 2025

Created By:  atul kamble

अनियमित दिनचर्या आणि अयोग्य आहारामुळे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीरात वाढत आहे

 मुंगूस हे अतिशय चपळ असते त्याच्यावर क्रोबाच्या विषाचा काही प्रभाव पडत नाही

कॉलेस्ट्रॉल एकप्रकारचे चरबी असून त्याने स्ट्रोक, टाईट टू डायबिटीज आणि हार्ट अटॅक सारख्या समस्या होतात

  रिकाम्या पोटी रोज लसणाच्या दोन पाकळ्या खाव्यात असे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.डिंपल जांगडा यांनी म्हटलंय

लसणात एलिसिन नामक कंपाऊंड असल्याने रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते 

लसणाने मेटाबॉलिझम वेगाने होते त्यामुळे चरबी बर्न होऊन वजन कमी होते

रिकाम्या पोटी लसूण खाल्याने पचन यंत्रणा सुधारते, गॅस,अपचन आणि बद्धकोष्ठता दूर होते

लसणात एंटीबॅक्टेरियल गुण असल्याने त्वचा चांगली होते, केस गळती कमी होते.