IRCTCचा फूल फॉर्म काय?

IRCTCचा फूल फॉर्म काय?

8th june 2026

Created By: Aarti Borade

ही भारतीय रेल्वेची एक महत्त्वाची शाखा आहे, जी प्रवाशांसाठी विविध सुविधांचे व्यवस्थापन करते

रेल्वे प्रवाशांना घरबसल्या ऑनलाइन तिकीट बुकिंगची सोपी सुविधा उपलब्ध करून देणे हे याचे मुख्य काम आहे

प्रवासादरम्यान आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना उत्तम खानपान सेवा पुरवण्याची जबाबदारीही IRCTC ची असते

प्रवाशांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पर्यटन पॅकेजेस आयोजित करण्याचे काम ही संस्था करते

प्रवाशांना प्रवासात पिण्याचे शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे यासाठी IRCTC 'रेल नीर' नावाने बाटलीबंद पाणी पुरवते

IRCTC चे पूर्ण रूप 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन' असे आहे

पिवळा लिंबू जास्त काळ टिकतो, तर हिरवा लिंबू लवकर खराब होतो किंवा वाळून जातो