तुमचं रिलेशनही  टॉक्सिक आहे का?  तुमचा पार्टनरही असं वागतो का?

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

प्रत्येक नात्यात चढ-उतार येतात आणि कधी कधी ते वरच्या पातळीचे होतात.

टॉक्सिक रिलेशनशिप असणारं नातं अनेकवेळा तुटतं आणि ते नातं टिकणं खूप अवघड असतं

तुमचं रिलेशनशिप टॉक्सिक तर होत नाही ना? कसं ओळखाल?

लहान-सहान गोष्टींवर नाराज होणं तर छोट्या-छोट्या गोष्टींचा राग येणं

नात्यात खोटे बोलणे चालत नाही, पण काही कारणांमुळे पार्टनरशी खोटं बोलणं

जेव्हा जेव्हा नात्यात प्रश्नोत्तरे येतात तेव्हा ते नातं टॉक्सिक होतं

रिलेशनशिपमध्ये आहात तरीही तुम्हाला तणाव आणि काळजी वाटू लागणं

छोट्या गोष्टीवर जळणे, जेलस फील वाटणे हे टॉक्सिक रिलेशनशिपचं लक्षण आहे.