नवीन वर्षाचं
कॅलेंडर घरlत लावताय? '
या' गोष्टी ठेवा लक्षात
26
November 2023
Created By: Harshada Shinkar
नवीन वर्षात घरात नवीन कॅलेंडर लावताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या.
घरात कॅलेंडर लाण्यासाठी अनेक वास्तु नियम आहेत
या वास्तू नियमांचे पालन केल्यास घरात चांगल्या घटना घडतात असे मानले जाते
चुकीच्या पद्धतीने कॅलेंडर घरात लावल्यास कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते असे सांगितले जाते
घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा मागे कॅलेंडर लावल्यास प्रगती होत नाही, असे म्हणतात
कॅलेंडर पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला लावणे शुभ असते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा मागे कॅलेंडर लावल्यास प्रगती होत नाही, असे म्हणतात