गुडघे दुखणे  होईल बंद रात्री तळव्यांना ही पांढरी वस्तू रगडा

5 february 2025

Created By:  atul kamble

लसूण खाण्याचे अनेक महत्वाचे फायदे आहेत.

 पण तुम्हाला हे माहिती आहे का पायाच्या तळ्यांना लसूण रगडल्याने अनेक फायदे मिळतात

लसून रगडल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो

तळव्यांना लसून चोळल्याने फंगल इन्फेक्शन दूर होते 

 सांधे आणि स्नायू दुखण्याचे प्रमाण कमी होते

  पावसात लसून पायाला रगडल्याने सर्दी दूर होते

लसून तळव्यांना चोळल्याने शुगर लेव्हल कमी होते