Sunita Williams : सुनीता विल्यम्सचा पगार किती? तुम्हालाही नाही बसणार विश्वास...

28 August 2024

Created By : Manasi Mande

सुनीता विल्यम्स गेल्या दोन महिन्यापासून अंतराळात अडकलीय

बोइंग स्टारलाइनरमधील तांत्रिक अडचणीमुळे ती अडकलीय

सुनीता यापूर्वीही अनेकदा अंतराळात राहिलेली आहे

तिने स्पेस स्टेशनमध्ये फ्लाइट इंजीनिअर म्हणून काम केलंय

तिचे वडील दीपक पंड्या भारतीय होते

सुनीता हिची आई उर्सुलाइन बोनी या स्लोवेनियाई- अमेरिकन होत्या

अंतराळवीरांना सुमारे 12,638,434 रुपये म्हणजे 1.26 कोटी वार्षिक पगार मिळतो

अवघड अवकाश मिशन आणि ट्रेनिंगसाठी त्यांना एवढा पगार दिला जातो

सुनीता विल्यम्सलाही जवळपास एवढाच पगार असल्याचं सांगितलं जातं