Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाला जाताय? मग हे माहीतच हवं!
14 September 2024
Created By : Manasi Mande
लालबागच्या राजाची स्थापना 12 सप्टेंबर 1934 रोजीची
कपडा बाजार असलेल्या पेरू चाळीत स्थापना झाली
हा तात्पुरता बाजार होता, नंतर तो सरकारने हटवला
त्यामुळे व्यापारी, फेरिवाले, मच्छिमार बेरोजगार झाले
तेव्हाचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह यांनी जमीनदार राजबली तैय्यबजींकडे बाजारासाठी भूखंड मागितला
बाप्पाच्या कृपेने भूखंड मिळाल्यावर इथे नवीन बाजार सुरू झाला
त्या आनंदात लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भक्तभाविक येतात.
मोर शाकाहारी की मांसाहारी? फक्त ‘या’ लोकांनीच…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा