महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते

30 November 2023

Created By : Nitish Gadge

पॅनकार्ड हे महत्त्वांच्या दस्तावेजांपैकी एक आहे.

पॅनकार्ड ऑनलाईन देखील बनवता येणे शक्य आहे.

इनकम टॅक्सच्या वेबसाईटवरून तुम्ही पॅनकारड बनवू शकता.

वेबसाईटवर सर्विसेस कॅटेगरीमध्ये पॅन वर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला त्या तपशीलवार माहिती भरावी लागेल.

शुल्क भरल्यानंतर तुम्हाला पॅनकार्ड घरपोच प्राप्त होईल.