पृथ्वी स्वःतभोवतीची प्रदक्षीणा 23 तास 56 मिनीटं आणि 4 सेकंदात पुर्ण करते

पुर्वेकडून पश्चिमेकडे पृथ्वीचा प्रवास 1610 प्रति तास वेगाने होतो.

सूर्यानंतर, पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा प्रॉक्सिमा सेंटॉरी आहे.

महासागर आणि खंड पृथ्वीच्या सर्वात वरच्या पृष्ठभागावर विसावलेले आहेत.

पृथ्वीचा पहिला थर सिलिकॉन आणि अॅल्युमिनियम धातूचा बनलेला आहे.

समुद्रसपाटीपासून पृथ्वीची सर्वोच्च उंची ८,८४८ मीटर आहे.

पृथ्वीचे अंदाजे वय 4600,000,000 वर्षे आहे.

सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी 8 मिनिटे 18 सेकंद लागतात.

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत

Many people do not know these things about Kamal Haasan