कामाच्या ठिकाणी  स्ट्रेस येतोय? मग 'या' गोष्टी करा

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

सर्वाधिक वेळ ऑफिसध्येच असल्याने त्या वातावरणाचा आपल्यावर मानसिक परिणाम होतो 

कामाच्या ठिकाणी स्ट्रेस येतो. पण नोकरी वाचवण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष केले जाते

हा मानसिक त्रास होऊ नये म्हणून या गोष्टी नक्की करा आणि स्ट्रेस फ्री रहा

ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त असेल तर जवळच्या मित्रासोबत थोडा वेळ घालवा

काम करत असताना10-15 मिनिटे डोळे बंद करून तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा

चांगलं काम करण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. काम वेळेत संपत नसेल तर स्वतःची सीमा रेषा आखा

धूम्रपान, मद्यपान केल्याने तणाव जातो, असा समज असतो पण त्याने भविष्यात समस्या वाढतात