सकाळी की रात्री, सफरचंद नेमकं कधी खाणं योग्य ?
20 September 2025
Created By : Manasi Mande
सफरचंद खाणं खूप फायदेशीर असतं, त्यात फायबर आणि अँटीऑक्सीडेंट मुबलक असतात.
ते हृदयासाठी तसेच त्वचा आणि पचनासाठी उत्तम मानलं जातं.
वजन कमी करणं, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर असतं.
सालासकट सफरंचद खाणं उत्तम. पण ते खाण्याची योग्य वेळ कोणती ? सकाळी की संध्याकाळी ?
सफरचंद सकाळी खाणं जास्त फायदेशीर, पण ते नाश्त्यानंतर खावे, रिकाम्या पोटी नव्हे.
त्यामधील फायबरमुळे पाचन सुधारतं, उर्जा मिळते.
पण सफरचंद रात्री खाणे टाळावे, त्याने पचनक्रिया मंदावू शकते.
त्यामुळे पोट जड होऊन झोपेत व्यत्यय येऊ शकतो.
अंजीराचं पाणी प्यायल्याने काय मिळतात फायदे ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा