'त्या' फिमेल सीक्रेट एजंट लग्न का करत नाहीत?
24 September 2024
Created By : Manasi Mande
लेबनानवरील पेजर हल्ल्यानंतर मोजादचे एजंट चर्चेत आलेत (Photos : Getty Images)
मोसाद ही इस्रायलची गुप्तहेर संघटना आहे
मोसादच्या फिमेल एजंट्सनेही अनेक मोहिमा पार पाडल्या
पण त्या लग्न का करत नाहीत माहीत आहे का?
एजंट म्हणून काम करताना कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही
या जगातील लाइफस्टाईल वेगळी असते
जीव सतत धोक्यात असतो, मुलांची काळजी घेणं शक्य नसतं
अनेक गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात, म्हणून त्या लग्न करत नाहीत
देश असावा तर असा, इथं भिकारीही करोडपती; भिकाऱ्यापुढे तुमचा पगार किस झाड की पत्ती..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा