मुघल बादशहा महिलांसोबत कोणते खेळ खेळायचे? जाणून घ्या रंजक इतिहास
21 ऑक्टोबर 2026
Created By: Purva Palande
बादशहा आणि राजघराण्यातील महिला अनेकदा बुद्धिबळ, सोंगट्या आणि पत्त्यांसारखे खेळ खेळत असत.
महिलांसाठीही संगीत, नृत्य आणि विविध करमणुकीचे प्रकार महत्त्वाचे होते.
मात्र, हे खेळ प्रत्येक बादशहाच्या काळात सारखेच होते, असे म्हणता येणार नाही.