प्रत्येकाच्या शरीराला B12 ची गरज असते. त्यासाठी काय खाणे गरजेचे आहे, ते पाहू या.
5 February 2025
मोड आलेले धान्य खाणे सर्वच वर्गासाठी आरोग्यदायी आहे. यामधून B12 मुबलक प्रमाणात मिळतो.
कडधान्य अंकुरित करुन खाण्यास अनेक जण प्राधान्य देतात. त्याचे फायदे अनेक आहेत.
कोणत्या दाळीमध्ये B12 मुबलक प्रमाणात असते, त्याची माहिती तुम्हाला आहे का?
न्यूट्रिशियन नमामी अग्रवाल म्हणतात, मूंग दाळीत B12 मुबलक प्रमाणात आहे.
मोड आलेली मूंग दाळ नियमित नास्ता म्हणून खाल्यास B12 ची कमतरता राहणार नाही.
मोड आलेल्या धान्यात फायबल मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पोट भरलेले असते. तसेच वजनही वाढत नाही.
मूंगमध्ये अॅटीऑक्साईड, वेटेक्सिन आणि आयसोविटेक्सिन आहे. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
रोज सकाळी मोड आलेली मूंग दाळ खाल्यास पचन संस्थाही चांगली राहते.
हे ही वाचा जगातील सर्वात महागडी ट्रेन भारतात, तिकिटाची किंमत समजल्यावर बसेल धक्का