जीव गेला तरी बायकोला या गोष्टी कधीच सांगू नका, नाहीतर मेलाच...
17 August 2024
Created By : Manasi Mande
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये आयुष्यासाठी अनेक उपयोगी गोष्टी सांगितल्या आहेत.
सुखी वैवाहिक आयुष्यासाठी देखील त्यांनी काही सल्ले दिले आहेत.
सुखी वैवाहिक आयुष्य हवं असेल तर काही गोष्टी पत्नीपासून लपवून ठेवाव्यात, असं त्यांनी नमूद केलं.
पत्नीला कमाईचे सर्व स्त्रोत कधीच सांगू नयेत.
आपला कमकुवतपणा कशात आहे, कमजोरी काय हे पतीने पत्नीला कधीच सांगूच नये.
दान कुठे केलं, काय केलं याची माहिती पत्नीपासून गुप्त ठेवा.कारण गुप्त दान हे श्रेष्ठ असतं, असं म्हणतात.
कधी अपमान झाला असेल तर पतीने ते पत्नीला कधीच सांगू नये. कारण पत्नीला कधीच पतीचा अपमान सहन होणार नाही.
ऑफीस आणि घर या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. ऑफीसचं टेन्शन घराबाहेरच ठेवावं. तेथील ताणतणाव घरी सांगू नयेत.
लग्नाआधी जर प्रेमप्रकरण असेल तर ते पत्नीला कधीच सांगू नये.
तुमच्या बायकोमध्ये असतील ‘हे’ गुण तर नशीब उजळेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा