New Year 2024 :  नवं वर्षाच्या आधी घरी आणा  'या' गोष्टी, तुम्ही व्हाल मालामाल

3 December 2023

Created By : Harshada Shinkar

डिसेंबर महिना सुरू झाला असून नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस बाकी

नवं वर्ष सुरू होण्यापूर्वी या गोष्टी घरात आणि ज्यामुळे वर्षभर घरात सुख, शांती नांदेल

जाणून घ्या, कोणत्या गोष्टी घरात आणल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहिल?

घरात एक नवं मोरपंख खरेदी करा, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल

धातूचा कासव घरात आणल्याने धन-संपत्तीचा वास तुमच्याकडे कायम राहिल

तुळशीचं रोप घरात लावा, हे अत्यंत शुभ मानलं जातं. तसंच सकारात्मक वातावरण राहतं

नव वर्षाच्या पूर्वी घरात नारळ आणा, ज्यामुळे विष्णु आणि लक्ष्मीची कृपा राहिल.

घरात लाफिंग बुद्धा आणा ज्यामुळे घरात पैशांची कमतरता भासणार नाही.