या देशात आठवड्याचे केवळ चार दिवस कार्यालये सुरु असतात

11 March 2024

Created By : Atul Kamble

अलिकडेच जर्मनीत चार दिवसांचा आठवडा सुरु झाला, इतर देशात हे कल्चर आधीपासूनच आहे

 साल 2022 मध्ये बेल्झियममध्ये चार दिवसांचे वर्क कल्चर सुरु झाले

 नेदरलॅंडमध्ये जगातील सर्वात कमी वर्कींग डे आहेत. 

डेन्मार्कमध्ये दर आठवड्याला 33 तास काम केले जाते

ऑस्ट्रेलियात कर्मचाऱ्यांकडून दर आठवड्यास 38 तास काम करवून घेतले जाते

जपानमध्ये चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा साल 2021 पासून सुरु झाला

स्पॅनिश सरकार चार दिवसांचा आठवडा करण्यासाठी 50 मिलियन युरोची गुंतवणूक करुन योजना बनवत आहे

2022 मध्ये युनायटेड किंगडममध्येही हे वर्क कल्चर सुरु झाले

पोर्तुगालमध्ये या नव्या वर्क कल्चरलमुळे ताणतणाव खूपच कमी झाले आहेत