डोळ्यांत तेल घालून पहा...47 च्या गर्दीत 42 शोधून दाखवाच
25 February 2025
Created By : Manasi Mande
सोशल मीडियावर तुम्ही बरीच ऑप्टिकल इल्यूजन्स पाहिली असतील.
अनेकवेळा हे ऑप्टिकल इल्यूजनचं कोडं सोडवताना लोकांच्या नाकीनऊ येतात.
आज तुमच्यासाठी असंच एक ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत जे खूप कठीण आहे.
यामध्ये तुम्हाला 47 च्या लिस्टमधून 42 हा अंक शोधून दाखवायचा आहे.
जर तुमच्यात खरंच दम असेल तर 47 च्या लिस्टमधून 42 अंक शोधून दाखवा.
डोळ्यांत तेल घालून पाहणाऱ्यांना, शोधणाऱ्यांनाच हे कोडं यशस्वीपणे सोडवता येईल.
जर तुम्हालाही 47 च्या गर्दीत 42 अंक दिसला तर नक्की नोट करून ठेवा.
पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला याचं उत्तर नक्की मिळेल.
पांढऱ्या रंगाच्या बाणाने उत्तर दाखवलंय, जिथे 42 हा अंक आहे.
लग्नानंतर जोडपं जातं फिरायला, त्याला हनीमून का म्हणतात ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा