घरबसल्या ५० रुपयात मागवा नवीन पॅन कार्ड

जर तुमचं जुने पॅन कार्ड खराब झाले असेल तर नवीन कार्ड मागवू शकता

आयटीआर पासून बँकिंग सेवेसाठी आधार कार्ड गरजेचे आहे.

नवीन पॅन कार्डसाठी फक्त ५० रुपये लागतील

गुगलवर Rrprint pan card search करा

Rrprint pan card वर क्लिक करा

तुमची माहिती प्रविष्ट करा

टर्म आणि कंडिशन एक्सेप्ट करुन फॉर्म सबमिट करा

आता दिलेली माहिती पुन्हा तपासा

मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल

ओटीपी टाकून ५० रुपयाचं पेमेंट करा.