जर तुमचा जन्म 'या' तारखेला झाला असेल तर तुमचं लग्न दोनदा होणार?

19 November 2023

Created By: Harshada Shinkar

अंकशास्त्रानुसार 3 भाग्यांक असणारे लोकं खूप हुशार आणि भाग्यवान असतात.

या लोकांच्या आयुष्यात दोन लग्ने होण्याची शक्यता असते.

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा भाग्यांक हा 3 असतो

भाग्यांक 3 असणाऱ्या लोकांचा स्वामी गुरु आहे. गुरु सुख, सौभाग्य आणि समृद्धी देतो.

हे लोक धाडसी, शक्तिशाली आणि मेहनती असतात. त्यांना पराभव मान्य नसतो

भाग्यांक 3 असणारे लोकं जे ठरवता ते आत्मसात करतातच असा त्यांचा स्वभाव असतो

भाग्यांक 3 असणाऱ्या लोकांना त्यांच्या आयुष्यात इतर कोणाची ढवळाढवळ आवडत नाही.