तुम्ही घरात कितीही स्वच्छता केली तरी पाली जात नाहीत.

18 March 2024

पालीची अनेकांना भीती वाटते. पाल जर भिंतीवर असली तरी खाली जमिनीवरील माणसांना घाम फुटतो.

परंतु घरात चार रोपे लावल्यास पालीपासून तुम्हाला सुटका मिळेल. 

घरात झेंडूचा रोप लावा. यामध्ये पारेथ्रिन आणि ट्रेपीज हे इंसेक्टिसाइड असतात. त्याच्या सुंगधामुळे पाली पळून जातात. 

पुदीनाची रोपामुळे पाल येत नाही. पुदीनामध्ये मेंथॉल असतो. त्याचा सुंगध पालीला चालत नाही. 

पुदीना कुटुंबातील लॅव्हंडुला या रोपामुळे पाली घरात थांबत नाही. यामध्ये लिनालूल आणि मोनोटरपेंस असतात.

गवती चहाच्या रोपामुळे घरात पाली येत नाही. गवती चहाचा सुंगध तिला चालत नाही. 

पालींना उबदार ठिकाणी राहायला आवडते. पाल दिसल्यावर घर थंड केल्यावर पाली निघून जातात.