सोने आणि चांदीच्या दराने नवीन उच्चांक गाठला आहे. 

2 December 2023

2 डिसेंबर रोजी 10 ग्रॅमचा सोने दर 62,728 रुपयांवर गेला.

आठवड्याभरात सोन्यात 833 रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीचा दर 76 हजार रुपये किलोंवर गेला आहे. 

आठवड्याभरात चांदीत 1,407 रुपयांची वाढ झाली आहे.

आता लग्नसराई येत असल्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 67 हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

सोने घेताना हॉलमार्क असलेलेच सोने घेण्याचा सल्ला दिला आहे.