बाजरीच्या भाकरी अनेकांनी खाल्ल्या आहेत. त्याचे महत्वही माहीत आहे.
30 January 2025
नाचणीच्या भाकरी आरोग्यासाठी लाभदायक आहे, याबद्दल खूप कमी माहिती आहे.
नाचणीमध्ये प्रोर्टीन, कॉर्बोहायड्रेट, फायबर यासारखे पोषक तत्व आहेत.
नाचणीत मुबलक फायबर असल्यामुळे पचनासंदर्भातील सर्व समस्या सुटतात.
नाचणीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यावर वजन नियंत्रित राहते.
नाचणीमध्ये आयरन असते. त्यामुळे एनीमियापासून लढण्यास मदत होते.
नाचणीच्या भाकरीमुळे रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे डायबिटीज होत नाही.
नाचणीत कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात.
हे ही वाचा... बाजरीच्या भाकरीत मिक्स करा ही पांढरी वस्तू, मिळणार दुप्पट फायदे