आशियातील श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी ओळखले जातात.

26 November 2023

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत 26,000 कोटी रुपये रिलायन्सच्या शेअरधारकांना मिळाला आहे.

मुंबई शेअर बाजारातील टॉप दहा पैकी चार कंपन्यांनी या आठवड्यात चांगली कमाई केली आहे.

रिलायन्सचे मार्केट कॅपिटल 16,19,907.39 कोटी झाले आहे. पाच दिवसांत त्यात 26,000 कोटींची वाढ झाली आहे. 

एचडीएफसी बँकेच्या मार्केट कॅपिटलमध्ये 20,490.9 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. 

भारती एअरटेलच्या संपत्तीत 14,135.21 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ही ही वाचा... तेलंगणात मतदानापूर्वी मिळाले नोटांचे डोंगर, पाच राज्यांत 1760 कोटी जप्त