कोणालाही पैसे उधार देताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा , अन्यथा...

17 November 2023

Created By: Harshada Shinkar

जवळच्या, ओळखीच्यांना मदत करण्यासाठी पैसे उधार दिले जातात. गरजूंना मदत करणे ही चांगली गोष्ट आहे

पैसे उधार दिल्यानंतर पैसे लवकर परत मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते

कोणालाही कर्ज किंवा उधार पैसे देताना वास्तूचे काही नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

वास्तूचे नियम लक्षात ठेवल्याने तुमच्या नातेसंबंधांवर किंवा पैशावर कोणताही परिणाम होणार नाही.

एखाद्याला पैसे उधार देताना तुमचा चेहरा उत्तर दिशेला असेल तर तुम्हाला पैसे वेळेवर आणि पूर्ण मिळू शकतात

काही कारणास्तव हे शक्य नसेल तर तुम्ही पूर्वेकडेही तोंड करू शकता. पण दक्षिणेला तुमचा चेहरा नसावा

पूजेत दिलेला पैसा अनेकदा खर्च होतो. पण हे पैसे कोणालाही उधार देऊ नका, जर दिले तर आर्थिक तंगी येऊ शकते