Chanakya Niti : वाईट काळात फक्त या 3 गोष्टी...; चाणक्यांनी काय सांगितलं?
1 October 2024
Created By : Manasi Mande
संकटावर कशी मात करायची हे चाणक्याने सांगितलंय
संकट आल्यावर आधी पैसा वाचवा, असं चाणक्य म्हणतात
कठिण काळात पैशाचा विचार करूनच वापर करा
वायफळ खर्च टाळा, अशा काळात पैसाच कामी येतो
वाईट वेळ असेल तर कोणतीही गोष्ट उद्यावर ढकलू नका
त्यामुळे संकटात आणखीनच भर पडते, त्याचा त्रास होतो
आर्य चाणक्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या
काळानुसार निर्णय घ्या, पावलं टाका, असं चाणक्य साांगतात
जवानीतील या तीन चुका अन्… चाणक्यांचा इशारा काय?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा