वास्तूशास्त्रानुसार घरातील काही गोष्टी बाहेरच्या कोणाकडूनही मोफत घेऊ नये. 

10 डिसेंबर 2024

जर त्या वस्तू घेण्याची गरज पडली तर त्याचा मोबदला देणे तुमच्यासाठीच फायद्याचे आहे. 

वास्तूशास्त्रानुसार, तुम्ही त्या वस्तू मोफत घेतल्यास अनेक समस्यांना समोरे जावे लागू शकते.

मीठ शनिग्रहाशी संबंधित आहे. मीठ कोणाकडूनही मोफत घेऊ नये, असे वास्तूशास्त्रात म्हटले आहे. 

कोणाकडून मीठ घेतले तर आरोग्याची समस्या निर्माण होईल आणि कर्जही वाढू शकते. 

कपडे शिवण्याची सुई कोणाकडूनही मोफत घेऊ नये. अन्यथा घरातील आनंद जातो. 

मोफत सुई घेतल्यास घरात नकारात्मकता येते आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. 

लोखंडाची गोष्टी आणि मोहरीचे तेल (सरोसो का तेल) कोणाकडून मोफत घेऊ नये. 

या दोन्ही गोष्टी मोफत घेतल्यास तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत होऊ शकते.