सौदी अरेबियामध्ये 1 चपाती कितीला मिळते?

20 July 2025

Created By: Swati Vemul

सौदीमध्ये पगार करमुक्त आहे, म्हणजेच तुम्ही जे कमवाल ते तुमच्या खात्यात जमा होईल

सौदी अरेबियामध्ये तुम्हाला फक्त 1 रियालमध्ये 4 चपात्या मिळतील

विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या देशात चपातीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही

ही चपाती फक्त 2 दिवस टिकते, त्यावर एक्सपायरी डेटसुद्धा लिहिलेली असते

जर चपाती दोन दिवसांत विकली गेली नाही तर दुकानदार ती फेकून देतो

तुम्हाला 1 रियालला 4 चपात्या मिळतात, म्हणजे भारतीय चलनानुसार 4 चपात्या 22 रुपयांत आणि एका चपातीची किंमत 5.5 रुपये आहे

ही चपाती शुद्ध गव्हापासून बनवली जाते, कोरोना काळातही यावरील कर वाढवला गेला नव्हता

भंडारदऱ्यातील 'या' 6 धबधब्यांना आवर्जून भेट द्या!